toor seeds varieties तूर बियाणे माहीती

1

toor seeds varieties तूर बियाणे माहीती 

Toor seeds 

            तुरीचा वाढता दर यामुळे शेतकरी तुरीची पेरणी आणि उत्पन्नात वाढ करणार आहेत. त्यासाठी तुरीचे सर्वात चांगले बियाणे वापरणे गरजेचे आहे. तुरीचे पेरणी चे क्षेत्र कमी झाले आहेत. त्यामागील मुख्य कारणे बाजारात तूर पिकाला येत असलेली भावामधील अनिच्शितता. आणि उत्पन्नामध्ये होत असलेली घट. म्हनून शेतकरी तूर लागवडीसाठी भर देत नाहीत. पण तुरीचे योग्य बियाणे  toor seeds निवडून आणि त्याचे योग्य प्रकारे खत, पाणी आणि फवारणीचे नियोजन केले तर तुरीचे खूप उत्पन्न वाढविता येते. पण त्यासाठी आपल्या जमिनी माहिती घेऊन योग्य toor seeds variety ची निवड करणे फार आवश्यक आहे.

   तुरीचे सर्वात चांगले बियाणे पुढील प्रमाणे आहेत.

*१) चारू अंकुर (charu Ankur)

Charu tur variety 
 
          charu tur ही तुरीची उत्तम प्रकारे उत्पन्न देणारी variety आहे.Ankur कंपनीने महाराष्ट्रतील जमिनीचा विशेष अभ्यास करुन येथील शेतकऱ्यांची गरज ओळखून चारू तुरीची निर्मिती केली आहे. चारू तूर ही पारंपरिक तूर घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासू toor seeds variety आहे. Charu tur ही लवकर म्हणजेच 130 ते 140 दिवसांत येणारी toor seeds variety आहे.चारू हि अंकुर कंपनीची तुरीची १ किलोग्राम वजन असलेली बॅग आहे.या तुरीला सर्वात जास्त बाजारभाव असतो. हि तुरीची जात लवकर येणारी आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची लवकर पेरणी करण्यास मदत होते.१३० ते १४० दिवसात येणारी हि तुरीची जात आहे. चारू तुरीचा दाणा तांबडा किंवा लाल रंगाचा असतो. जमीन निहाय या तुरीची निवड करावी. हलकी किंवा मध्यम जमिनीसाठी या तुरीची निवड करावी.charu toor seeds variety चे योग्य खत व्यवस्थापन, योग्य किट नियोजन केले तर हि toor variety खूप चांगले उत्पन्न देते. आणि जमीन जर बागायती असेल तर उत्पंनामध्ये खूप वाढ होऊ शकते.
 
*२) संपदा  कावेरी (sampada kaveri) 

Sampada toor seeds variety 

            संपदा ही कावेरी कंपनीची १ किलोग्रम वजन असलेली तुरीची बॅग आहे. Kaveri कंपनीची sampda toor variety ही तूर खूप चांगली आणि मध्यम काळ्या जमिनीसाठी अत्यंत उत्तम आहे. sampda toor variety तूर मर आणि वांझ रोगास प्रतिकारक आहे.म्हणून संपदा तुरीवर इतर तुरीच्या तुलनेत कमी मर येते.sampda toor variety वर इतर तुरीच्या तुलनेत कमी मर रोग आणि ज्यामुळे महाराष्ट्रतील शेतकरी खूप कंटाळलेले आहेत तो वांझ रोग संपदा तुरीवर जास्त येतं नाही. sampda toor variety ही तुरीची जात अंकुर कंपनीच्या चारू तुरीपेक्षा जवळपास दहा दिवसांनी उशिरा येणारी येत असते.१४० ते १५० दिवसात येणारी हि तुरीची जात आहे.या तुरीला ४ ते ५ दाणे असलेल्या भरपूर शेंगा असतात.चे योग्य खत व्यवस्थापन, योग्य किट नियोजन केले तर हि toor variety खूप चांगले उत्पन्न देते. आणि जमीन जर बागायती असेल तर उत्पंनामध्ये खूप वाढ होऊ शकते.

*३) दफ्तरी ४८ (daftari 48)

daftari 48 toor seeds variety 

           तसे तर Daftari agro pvt Ltd चे अनेक तुरीच्या जाती आहेत. पण हमीचे पीक व भारिची जमीन यासाठी दफ्तरी ४८ (daftari 48) ही toor variety विकसित केली आहे. दफ्तरी ४८ (daftari 48) बॅग Daftari agro pvt Ltd (दफ्तरी) या कंपनीची १ कीलोग्राम वजन असलेली बॅग आहे. या तुरीचे उत्पन्न सर्व प्रकारच्या जमिनीसाठी खूप चांगले येते. पण जमीन बागायती असेल तर पाण्याचे योग्य नियोजन केले आणि योग्य त्या वेळी योग्य ते खत दिले तर उत्पन्न खूप चांगले येऊ शकते. जर तुरीला ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करुन पाणी दिले तर अधिक चांगले राहील. ठिबक सिंचन असल्यामुळे योग्य ते बुरशीनाशकाची आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची दीलचींग करण्यास सोपे जाईल. या तुरीचे उत्पन्न जास्त आणि हमीचे असते. ही तूर मर रोगास प्रतिकारक आहे आणि या तुरीचा रंग लाल असतो.

*४)BDN ७१६ बूस्टर ( bdn 716 buster) 

BDN 716 toor seeds variety 

ही बॅग buster plant genetics pvt Ltd sambhajinagar (बूस्टर) या कंपनीची १ कीलोग्राम वजन असलेली बॅग आहे. BDN 716 ही toor variety खूप चांगली आणि मरिच  प्रमाण खूप कमी असलेली toor seeds variety आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी bdn 716 ही toor seeds variety खूप फायदेशीर असणार आहे.bdn 716 या तुरीमध्ये मरीचे प्रमाण कमी असते. Bdn 716 toor seeds variety मध्ये शेंगाची संख्या इतर तुरीच्या तुलनेत जास्त असते. बूस्टर च्या bdn ७१६ या तूरीमध्ये ४ व ५ दाणे असलेल्या भरपूर शेंगा असतात. यामुळे bdn 716 चे उत्पन्न चांगले होते आणि कंपनी १ कीलोग्राम वजन असलेल्या या बॅग सोबत बीजप्रक्रिया करण्यासाठी १० ग्राम ट्रायकोडर्मा पण देते. यामुळे तुरीची मर होत नाही तसेच झाडामध्ये येणारा वांझ हा रोग आहे तो येत नाही.ट्रायकोडर्मा हा घटक बीजप्रक्रिया करण्यासाठी खूप चांगला आहे म्हणुन कंपनी bdn 716 सोबत देत आहे.

*5) फुले राजेश्वरी

Fule rajeshvari toor variety 

                फुले राजेश्वरी ही toor variety 130 ते 140 दिवसांत येणारी toor seeds variety आहे. या फुले राजेश्वरी तुरीचा रंग तांबडा असतो.fule rajeshvari ही तूर बिकट हवामानामध्ये सुद्धा चांगले उत्पन्न देते.

*6) विपुला

Vipula tur variety

          Vipula tur variety ही लाल रंग असलेली tur seeds variety आहे. ही vipula toor seeds variety 160 ते 170 दिवसामध्ये येते. वीपुला तुरीचे उत्पन्न एका हेक्टरमध्ये 25 ते 28 क्विंटल योग्य नियोजन केले तर सहज होऊ शकते.

एक टिप्पणी भेजें

1टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें