नॅनो युरिया हे एक इफको कंपनीचे जगातील सर्वात प्रथम द्रव्य रूपातील युरिया आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि युरियाचा अतिवापर नियंत्रणात आणण्यासाठी नॅनो युरिया हे उत्तम उपाय इफको कंपनीने शोधला आहे. Indian farmers fertilizer cooperative limited म्हणजेच IFFCO कंपनीने बनविलेला द्रव्य रूपातील जगातील पहिला युरिया आहे. ही बाटली जवळपास एका युरियाच्या बॅगची सहज बरोबरी करू शकते. यामुळे युरियाचा 50% वापर कमी होईल.
40000 ppm नायट्रोजन ( nitrogen) हे एका 500ml च्या बाटलीमध्ये उपलब्ध आहे. जे युरियाच्या एका बॅग बरोबर आहे. एक युरिया बॅगची परिणामकारकता 40% ते 50% असते तर तेच एका नॅनो युरिया ची परिणामकारकता 80% असते. यामुळे शेतकऱ्यांचा जास्त फायदा होतो.
नॅनो युरियाला तपासण्यासाठी 94 पिकांवर 11000 शेतकऱ्यांनी अनुभव घेतला. जेव्हा याचा निकाल सकारात्मक आला तेंव्हा हे आपल्या भेटीस आणले. नैनो युरियाच्या वापराने पिकांचे न्युट्रिशन पण चांगले करते आणि पिकांवर सकारात्मक परिणाम पण पडतो.
युरिया खत शेतात फेकल्यास ते पावसाने वाहून पण जाते आणि नायट्रोजन मुळे प्रदूषण पण होते. पण या नॅनो युरियाच्या वापरामुळे हे सर्व बंद होईल.
नॅनो युरियाचे प्रमाण 1 लिटर पाण्यासाठी 2ml ते 4ml असे आहे. पीक आणि पिकाला लागणारी गरज लक्षात घेऊन योग्य ते प्रमाण वापरावे.
Nano urea benifits नॅनो युरियाचे फायदे।
नैनो युरिया हे एक नैनो technology ने बनलेले खत आहे. यामध्ये युरीयाचे अतिशय बारीक कण असतात. म्हणून याचा फायदा युरीया च्या खता पेक्षा जास्त होतो. यामध्ये नायट्रोजन चे खूप बारीक कण असतात. त्यामुळे याचा लाभ लगेच दिसून येतो. युरीयाचे खत वापरामुळे जेवढा रिझल्ट येत नाही त्यापेक्षा प्रभावी रिझल्ट nano urea च्या वापरामुळे येतो. जेव्हा आपण nano urea ची फावरणी कोणत्याही पिकांवर करत असतो तेंव्हा युरीयाचे खूप बारीक कण पिकाच्या पानावर पडतात. आणि हे कण अतिशय बारीक असल्यामुळे पिक लगेच शोषून घेतो. आणि याचमुळे nano urea चा रिझल्ट खूपच लवकर दिसून येतो.nano urea ला युरीयामुळे पिकाचा चा अधिक जास्त फायदा होण्यासाठी वापरले जाते.
Nano urea च्या वापरामुळे पिकाला अनेक प्रकारे फायदे होतात. पिकाच्या सुरवातीच्या फुटवे करण्याच्या अवस्थेत वापरले तर पीक आधिक जास्त फुटवे करते. जर पिकाला नायट्रोजन ची कमी भासत असेल तर नायट्रोजन च्या पूर्तीसाठी nano urea चा वापर केला जातो. जर पिकांची वाढ होत नसेल तर आपण नैनो युरीया चा वापर करुन पिकांची वाढ करु शकतो.nano urea चा वापर केल्यामुळे पिकांची वाढ होत असते. आणि nano urea चा वापरामुळे पिकामध्ये हिरवेपणा जास्त राहतो. जर पिकाची वाढ जोमदार करायची असेल तर nano urea च्या वापरामुळे पिकांची वाढ ही झपाट्याने होत असते. आणि आपले पिकं आधिक हिरवे करण्यासाठीं आपण nano urea चा वापर करु शकतो.
युरिया चे खत जेव्हा आपण पिकाला टाकत असतो तेंव्हा पावसामुळे ते खत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते. यामुळे त्या खताचा फायदा पिकाला होत नाही. पण nano urea ची आपण पिकांवर फवारणी करत असतो त्यामुळे पिकाला जास्तीत जास्त युरीया मिळत असते. आणि युरीया वाया पण जात नाही. युरिया चे खत आपण जमिनीत टाकून पिकाला द्यायचो. आणि त्यामुळे माती दूषित होत असते. पण nano urea ने ही समस्या नष्ट केली.nano urea चा वापर केल्यामुळे पर्यावरणाला होणारे नुकसान खूप मोठया प्रमाणावर थांबले जाते. आणि nano urea ची एक बाटली एका थैल्याची बरोबरी करत असल्याने शेतकऱ्याला कमी किमतीमध्ये युरीया उपलब्ध होतो. आणि जो खातपेक्षा जास्त प्रभावी काम करत असेल. आणि ही बाटली फक्त 500ml ची असल्यामुळे शेतकरी सहज कितीही दूरच्या शेतामध्ये नेऊ शकतात. या बाटलीची किमंत फक्त 240 रुपयाला आहे.
Nano urea ची फवारणी सकाळ किंवा संध्याकाळी करावी.nano urea ची उन्हामध्ये फवारणी टाळावी. आणि फवारणी करुन 12 तासाच्या आत पाऊस आला तर nano urea ची फवारणी परत करावी लागेल. आणि nano urea फक्त फवारणीसाठी वापरावा.
नॅनो युरीया ची एक छोटी बाटली (500 मिली) सध्या शेतकरी वापरत असलेल्या दाणेदार युरियाच्या एका 50 किलो च्या पिशवीइतकी आहे.
इफकोच्या नॅनो युरियामध्ये नायट्रोजन हा वनस्पतींच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक असतो, जो कागदाच्या पत्र्यापेक्षा एक लाख पट बारीक असतो.
नॅनो युरिया च्या वापरामुळे रासायनिक खतांचे वापर कमी करण्यास खूप जास्त मदत होईल. Nano urea मुळे आपण वापरत असलेलो पारंपरिक युरीया चे जे काही नुकसान आहेत ते नुकसान शेतकऱ्यांचे होणार नाहीत. नॅनो युरीया मुळे युरीयाची साठवण आणि वाहतूक करणे खूप सोपे होईल. नॅनो युरिया मध्ये 4% नॅनो युरीया ची एक छोटी बाटली (500 मिली) सध्या शेतकरी वापरत असलेल्या दाणेदार युरियाच्या एका 50 किलो च्या पिशवीइतकी आहे.
इफकोच्या नॅनो युरियामध्ये नायट्रोजन हा वनस्पतींच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक असतो, जो कागदाच्या पत्र्यापेक्षा एक लाख पट बारीक असतो. नॅनो युरीया ची एक छोटी बाटली (500 मिली) सध्या शेतकरी वापरत असलेल्या दाणेदार युरियाच्या एका 50 किलो च्या पिशवीइतकी आहे.
इफकोच्या नॅनो युरियामध्ये नायट्रोजन हा वनस्पतींच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक असतो, जो कागदाच्या पत्र्यापेक्षा एक लाख पट बारीक असतो. नॅनो युरीया मध्ये 4% नॅनोस्केल नायट्रोजन चे कण आहेत. या नॅनोस्केल नायट्रोजन चा आकार 20 ते 50 nm आहे.जे पिकाच्या पानात सहज प्रवेश करु शकतात.
इफकोच्या नॅनो युरियामध्ये नायट्रोजन हा वनस्पतींच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक असतो, जो कागदाच्या पत्र्यापेक्षा एक लाख पट बारीक असतो. नॅनो युरीया ची एक छोटी बाटली (500 मिली) सध्या शेतकरी वापरत असलेल्या दाणेदार युरियाच्या एका 50 किलो च्या पिशवीइतकी आहे.
इफकोच्या नॅनो युरियामध्ये नायट्रोजन हा वनस्पतींच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक असतो, जो कागदाच्या पत्र्यापेक्षा एक लाख पट बारीक असतो. नॅनो युरीया मध्ये 4% नॅनोस्केल नायट्रोजन चे कण आहेत. या नॅनोस्केल नायट्रोजन चा आकार 20 ते 50 nm आहे.जे पिकाच्या पानात सहज प्रवेश करु शकतात.
नॅनो युरीयाचा वापर ही काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार शेती करण्याची पद्धती पण बदलत असतात.त्या नुसार शेतकऱ्यांना शेती करण्याची पद्धती पण बदलावी लागते. त्यानुसार शेतीत टाकली जाणारी खत, रसायने पण बदलावी लागते. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यासाठी उपाय करणे खूप गरजेचे आहे. म्हणून nano urea सारखेच मायक्रो टेक्नॉलॉजी ने बनलेले आणखी दुसरे पण खते आपल्या पिकाला वापरणे ही काळाची गरज आहे.nano urea ही फक्त सुरुवात आहे. आणखी पुढील काळात आपल्याला दुसऱ्या पण खताचे द्रव्य रूप पाहण्यास मिळतील. आणि हे जर आपण लवकरात लवकर वापरत आणले तर शेतकऱ्यांना शेती कमी खर्चामध्ये करण्यास मदत होईल.
Nano urea चा वापरामुळे शेतीचा खर्च कमी होतो. आणि शेतकऱ्यास अधिक जास्त फायदा होतो. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्यासाठी nano urea शेतकऱ्यास खूप जास्त मदत होते.nano urea ची फवारणी सर्व प्रकारच्या पिकांवर करता येते. नॅनो युरीया हे आपल्या सर्व पिकाला फायद्याचे असते.